{
  "village_code": "270200020012180000",
  "village_name": "सतारे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2404,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:41:13Z",
  "surveys": [
    "184/1/ड",
    "188/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/94/2026\nआदेश दिनांक : 18/09/2026\nम.अपर तहसिलदार साो.दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/94/2026, आदेश दिनांक : 18/09/2026 अन्वये, मौजे सतारे शिवारातील शेतजमीन -\nअ.क्र.1)गट न.188/2 चे क्षेत्र हे.1.00 आर, पो.ख.हे.0.42 आर, आकार रु.2.00 पैसे – नारायण चंद्रसिंग गिरासे\nअ.क्र.2)गट न.184/1/ड चे क्षेत्र हे.0.61 आर, पो.ख.हे.0.00 आर, आकार रु.1.10 पैसे – रणजितसिंग चंद्रसिंग गिरासे\nयांना वारसाहक्काने मिळालेली शेतजमिनीची म.अपर तहसिलदार साो.दोंडाईचा यांच्याकडून वाटणीची परवानगी घेऊन खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली असे.\n-वाटपाचा तपशील-\nअ.क्र.1)गट न.188/2 चे संपूर्ण क्षेत्र हे.1.00 आर, पो.ख.हे.0.42 आर, आकार रु.2.00 पैसे – रणजितसिंग चंद्रसिंग गिरासे – भाऊ\nअ.क्र.2)गट न.184/1/ड चे संपूर्ण क्षेत्र हे.0.61 आर, पो.ख.हे.0.00 आर, आकार रु.1.10 पैसे – भगवानसिंग नारायानासिंग गिरासे – पुतण्या\nया प्रमाणे रणजितसिंग चंद्रसिंग गिरासे व नारायण चंद्रसिंग गिरासे यांनी आपसांत कौटुंबिक वाटणी करून दिली असे.\nयेणे प्रमाणे इतर हक्कातील अटी/शर्ती/बोजे/कायम ठेऊन वाटणीने खाते केले असे.\nम.अपर तहसिलदार साो.दोंडाईचा यांचे कडील आदेशातील 1 ते 8 अटी/शर्ती खातेदारास बंधनकारक राहतील.\n( अर्ज, म.अपर तहसिलदार साो.दोंडाईचा यांचेकडील आदेशावरोन नोंद )",
  "talathi": "अशोक मिठाराम गिरनार"
}
