{
  "village_code": "270200020012180000",
  "village_name": "सतारे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2407,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:41:13Z",
  "surveys": [
    "11/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nमौजे सतारे येथील बाजुस दाखल केलेल्या सं न 19 च्या जमीनीचे खातेदार उषाबाई गोटू अहिरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव उषाबाई गोटू चांभार ऐवजी उषाबाई गोटू अहिरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 30/04/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-2636121 अन्वये उषाबाई गोटू चांभार ऐवजी उषाबाई गोटू अहिरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .(अर्ज,वर्दी,राजपत्र वरोन)",
  "talathi": "अशोक मिठाराम गिरनार"
}
