{
  "village_code": "270200020012180000",
  "village_name": "सतारे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2408,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:41:13Z",
  "surveys": [
    "14/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 20/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 20/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शाखा दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि.धुळे\nलिहुन देणार : दिनेश भरतसिंग गिरासे यांचा मौजे सतारे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 14/3 पैकी चे क्षेत्र हे.0.88 आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 892 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 288484/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री दिनेश भरतसिंग गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 288484/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)",
  "talathi": "अशोक मिठाराम गिरनार"
}
