{
  "village_code": "270200020012180000",
  "village_name": "सतारे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2414,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:41:13Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शखा दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि.धुळे\nलिहुन देणार : सुनिताबाई तेजेंद्र गिरासे, महेश तेजेंद्रसिंग गिरासे यांचा मौजे सतारे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 150 पैकी चे क्षेत्र हे.1.26 आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 933 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 347698/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिताबाई तेजेंद्र गिरासे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक लि.शखा दोंडाईचा, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 347698/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)",
  "talathi": "अशोक मिठाराम गिरनार"
}
