{
  "village_code": "270200020012190000",
  "village_name": "देगाव",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4635,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:20:04Z",
  "surveys": [
    "348/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा ता. शिंदखेडा जि.धुळे\nगहाणखत लिहुन देणार : सागर राजाराम पाटील रा. देगाव यांनी दुय्यम निबंधक सिंदखेड यांचेकडील दस्त क्रमांक 4004-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2380000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 348/2 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर राजाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2380000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज गोपिचंद मंगळे"
}
