{
  "village_code": "270200020012190000",
  "village_name": "देगाव",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:20:04Z",
  "surveys": [
    "16/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार अशोक शिवराम महिरे यांनी मौजे देगाव शिवारातील शेतजमीन गट न 16/1/अ क्षेत्र 1.27 हे आर पो.ख.0.17 हे.आर आकार 1.45 रु पैसे या गटावर सन 2025/26 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंर्तगत पक्की विहीर असून सदर विहिरीचे पूर्ण काम झालेने असून इतर हक्कात डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंर्तगत पक्की विहीर अशी नोंद केली असे.\n( अर्ज व पंचायत समिती साक्री यांचे कडील पत्रावरून )",
  "talathi": "मनोज गोपिचंद मंगळे"
}
