{
  "village_code": "270200020012190000",
  "village_name": "देगाव",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4651,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:20:04Z",
  "surveys": [
    "362/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nम अपर जिल्हाधिकारी साहेब धुळे यांचेकडील आदेश क्र./ब/कक्ष 2 /मशा/जमीन/न.श.ज.रूपांतरण/र.नं./761/2026-27 दि.09/10/2026 लगत म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/कुळकायदा/कावि/358/2026 दि 19/10/2026 अन्वये श्रावण सदा महिरे यांना यांच्या खात्यावरील मौजे देगाव ता शिंदखेडा शिवारातील स.नं 362/2 क्षेत्र हे.1.77 आर पो.ख क्षेत्र हे.0.04 आर आकार रु.2.10 पैसे अशी भोगवटदार वर्ग-2 (नवीन शर्त)ची शेतजमीन आहे सदर जमीन भोगवटदार वर्ग-1 (जुनी शर्त) होणेकामी त्यांनी महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील शासन राजपत्र अधिसुचना क्रमांक/जमीन/2018/क्र.90/ज-1 दि 8 मार्च 2019 दि 04/03/2025 अन्वये बाजार मूल्याच्या रकमेच्या शीघ्रसिद्ध गणकानुसार 25% नजराणा र रु.2,96,113/-(अक्षरी रुपये दोन लाख शहानऊ हजार एकशे तेरा मात्र )हि रक्कम दि 10/09/2026 रोजी शासकीय खजिन्यात भरणा केल्याने स नं 362/2 वरील नवीन अविभाज्य सत्ता प्रकाराची नोंद कमी करून जमीन कृषिक प्रयोजनासाठी भोगवटदार वर्ग-1 सर्वसाधारण शर्त (जुनीशर्त)ची केली असे सदर जमिनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीन धारकास बंधनकारक राहतील (म अपर जिल्हाधिकारी साहेब धुळे यांचेकडील आदेश क्र./ब/कक्ष 2 /मशा/जमीन/न.श.ज.रूपांतरण/र.नं./761/2026-27 दि.09/10/2026 लगत म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/कुळकायदा/कावि/358/2026 दि 19/10/2026 अन्वये",
  "talathi": "मनोज गोपिचंद मंगळे"
}
