{
  "village_code": "270200020012190000",
  "village_name": "देगाव",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4658,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:20:04Z",
  "surveys": [
    "85/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026\nअर्जदार सबा वजीर गिरासे यांनी मौजे देगाव शिवारातील शेतजमीन गट न 245/3 क्षेत्र 0.40 हे आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.75रु पैसे या गटावर सन 2023-24 मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एक पक्की विहीर खोदली असून सदर विहिरीचे पूर्ण काम झालेने इतर हक्कात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एक पक्की विहीर अशी नोंद केली असे.\n( अर्ज पंचायत समिती शिंदखेडा यांचे कडील पत्रावरून )",
  "talathi": "मनोज गोपिचंद मंगळे"
}
