{
  "village_code": "270200020012200000",
  "village_name": "चिमठाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3963,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:06:32Z",
  "surveys": [
    "16/1/पैकी/प्लॉट"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : श्री.आशापुरी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा लि., ता.शिंदखेडा, जि.धुळे\nलिहुन देणार : सिंधुबाई किशोर पाटील यांचा मौजे चिमठाणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 16/1/पैकी/प्लॉट नं 11 चे क्षेत्र 0.86.25 आर.चौ.मी वरती यांनी दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री सिंधुबाई किशोर पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री.आशापुरी अर्बन को-ऑप क्रेडीट सोसा लि., ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 16/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,सोसायटीचे पत्र वरोन)\n16/1/पैकी/प्लॉट नं 11",
  "talathi": "प्रतिक राजेंद्र कुलकर्णी"
}
