{
  "village_code": "270200020012200000",
  "village_name": "चिमठाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3965,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:06:32Z",
  "surveys": [
    "169"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nकोमलसिंग गुलाबसिंग गिरासे यांनी अर्ज दिला कि, मौजे चिमठाणे शिवारातील त्यांचे नावावरील शेतजमीन गट नंबर 169 क्षेत्र : 0.61 हे.आर., पो.ख.क्षेत्र : 0.00 हे.आर., आकार : 3.30 रु.पै. या शेतजमिनीवर म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजनेंतर्गत एक पक्की विहीर मंजूर झाली असून सदर विहिरीचे खोदकाम पूर्ण झालेने इतर हक्कात \"म.गां.रा.ग्रा.रो.ह. योजनेंतर्गत एक पक्की विहीर\" अशी नोंद केली असे.\n( अर्ज, जबाब व पंचायत समितीकडील वर्क ऑर्डरवरून नोंद )",
  "talathi": "प्रतिक राजेंद्र कुलकर्णी"
}
