{
  "village_code": "270200020012200000",
  "village_name": "चिमठाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3966,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:06:32Z",
  "surveys": [
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार : दरखेड़ा वि का से सो लि\nलिहून घेणार : निखील मुरलीधर पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 99 तपशिल : दरखेड़ा वि का से सो यांचा र रु 1,80000/- - 1368\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दरखेड़ा वि का से सो लि यांचेकडील सोसायटीच्या डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n( अर्ज, वर्दी व सोसायटीच्या डिक्लेरेशनवरून )",
  "talathi": "प्रतिक राजेंद्र कुलकर्णी"
}
