{
  "village_code": "270200020012240000",
  "village_name": "शेवाडे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8693,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:40:16Z",
  "surveys": [
    "461/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावि/101/2026\nआदेश दिनांक : 07/10/2026\nपुंडलिक हिम्मतराव पाटील यांच्या खात्यावर मौजे शेवाडे ता शिंदखेडा शिवारात ग नं 461/1/क क्षेत्र हे.0.81 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.4.35 पैसे अशी शेतजमीन असून सदर शेतजमिनीची त्यांनी म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/101/2026 दि 07/10/2026 अन्वये वाटणीची परवानगी घेऊन आपसात खालीलप्रमाणे कौटुंबिक वाटणी करून दिली\nसंपूर्ण ग नं 461/1/क क्षेत्र हे.0.81 आर पो.ख क्षेत्र हे.0.00 आर आकार रु.4.35 पैसे ललित भगवान पाटील नाते:- पुतण्या\nवरीलप्रमाणे वाटणी असून वाटणीप्रमाणे शेतजमिनीचे खाते केले असे सदर जमिनीस आदेशातील अटी व शर्ती लागू असून त्या जमीन धारकास बंधनकारक राहतील\n(अर्ज व म अपर तहसीलदार साहेब दोंडाईचा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/101/2026 दि 07/10/2026 अन्वये नोंद)",
  "talathi": "उषकाल भरत मोरे"
}
