{
  "village_code": "270200020012270000",
  "village_name": "वाडी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1226,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:31:49Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलक्ष्मीबाई सुका रामराजे यांच्या खात्यावर मौजे वाडी ता शिंदखेडा शिवारात ग नं 131 पैकी प्लॉट नं 280 क्षेत्र 5.5500 आर चौ.मी क्षेत्राचा प्लॉट आहे सदर प्लॉट वर संगणीकृत अभिलेख तयार करताना त्यांचे नाव लक्ष्मीबाई सुका रमराजे ऐवजी लक्ष्मीबाई सुका गिरासे असे झाले आहे व हस्तलिखित नोद मध्ये लक्ष्मीबाई सुका रामराजे नाव बरोबर असल्याने नवीन हस्तलिखत अभीलेखाप्रमाणे नाव दुरुस्त करून नवीन दुरुस्त नोंद केली असे\n(अर्ज व नोंद नंबर 573 ची ड पत्रक नोंद वरुन)\n131/प्लॉट नं./280",
  "talathi": "अशोक मिठाराम गिरनार"
}
