{
  "village_code": "270200020012270000",
  "village_name": "वाडी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1228,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:31:49Z",
  "surveys": [
    "107/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मालपुर,\nलिहुन देणार : उदेसिंग नवलसिंग गिरासे  रा. वाडी यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125115.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदेसिंग नवलसिंग गिरासे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील डिक्लेरेशन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 125115.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक मिठाराम गिरनार"
}
