{
  "village_code": "270200020012280000",
  "village_name": "रुदाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:16:27Z",
  "surveys": [
    "193/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026\nम.अपर तहसीलदार साॊ.दोंडाईचा यांचेकडील पत्र क्रमांक/कुळकायदा/कावी/३४१/२०२६ दि-३०/०९/२०२६ अन्वये मौजे रुदाने येथील श्री.दीपक गोपाळ सोनजे यांचा ग.न.१९३/२ चे क्षेत्र हे.१.०६ आर आकार रु.२.४५ पैसे या शेतजमिन मिळकतीवर विशेष वसुली अधिकारी योगेश्वर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित धुळे यांचा दाव्यातील रक्कम व होणारे व्याज र रु.6,31,558/- मात्रचा जप्ती बोजा फेरफार क्र.2304 व विशेष वसुली अधिकारी योगेश्वर नागरी सहकारी पतपेढी मर्या धुळे यांचा र रु 224677/- मात्रचा जप्तीचा बोजा फेरफार क्र.2495 ने दाखल असलेले बोजा नोंद कमी केले असे.\n(म.अपर तहसीलदार साॊ.दोंडाईचा यांचेकडील पत्र क्रमांक/कुळकायदा/कावी/३४१/२०२६ दि-३०/०९/२०२६, विशेष वसुली अधिकारी योगेश्वर नागरी सहकारी पतपेढी मर्यादित धुळे यांचेकडील पत्र वरोन)",
  "talathi": "अशोक मिठाराम गिरनार"
}
