{
  "village_code": "270200020012280000",
  "village_name": "रुदाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2569,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:16:27Z",
  "surveys": [
    "268/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस, ता.जि.धुळे\nलिहुन देणार : सजय शिवराम धनगर यांचा मौजे रुदाणे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 268/3 वरती यांनी रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री सजय शिवराम धनगर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस, ता.जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)",
  "talathi": "अशोक मिठाराम गिरनार"
}
