{
  "village_code": "270200020012280000",
  "village_name": "रुदाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2570,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:16:27Z",
  "surveys": [
    "216/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nमौजे रुदाणे येथिल भागवत शांताराम पाटील यांचा ग.न.216/2 पैकी चे औद्योगीक बिनशेती क्षेत्र 2.00 हे.आर म्हणजेच 20000 चौ.मी.हे दीपक चंद्रसिंग गिरासे याना म.दु.निबंधक धुळे 2 यांचेकडील दस्त क्र.4749 दि-24/09/2026 अन्वये खरेदीने घेतले असुन इतर अधिकारातील भागवत शांताराम पाटील यांचे हिस्याचे क्षेत्र हे.2.00 आर हे स्टोन क्रेशर या औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेतीकडे वापरणेस परवानगी शेरा कमी करुन दीपक चंद्रसिंग गिरासे यांचे हिस्याचे क्षेत्र हे.2.00 आर हे स्टोन क्रेशर या औद्योगिक प्रयोजनासाठी बिनशेतीकडे वापरणेस परवानगी हि नोंद घेतली असे.\n(अ‍ॅर्ज,वर्दी,सुची क्र.2 वरोन)",
  "talathi": "अशोक मिठाराम गिरनार"
}
