{
  "village_code": "270200020012310000",
  "village_name": "दराणा",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:42Z",
  "surveys": [
    "54/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026मौजे दराने शिवारातील ग्राम पंचायत हद्दीतील\nलिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया\nलिहून घेणार : दिलीप गुमानसिंग गिरासे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 54/3 तपशिल : यूनियन बँक ऑफ इंडिया शाखा दोंडाईचा यांचा रु 1,00,000/- चा बोजा दाखल - (3654)\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज,बँकेचे पत्र वरून नोंद)",
  "talathi": "गौरी संजय पाटील"
}
