{
  "village_code": "270200020012310000",
  "village_name": "दराणा",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4535,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:16:42Z",
  "surveys": [
    "124/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026मौजे दराने शिवारातील ग्रामपंचायत हद्दीतील\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे\nलिहून घेणार : सत्तरसिंग दादाभाई गिरासे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 124/1 तपशिल : बँक ऑफ इंडिया शाखा चिमठाणे यांचा र.रु. 38000/-मात्रचा बोजा. - ( 3535)\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n(अर्ज ,वर्दी व बँकेचे पत्र वरुन नोंद)",
  "talathi": "गौरी संजय पाटील"
}
