{
  "village_code": "270200020012320000",
  "village_name": "रोहाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3152,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:19:10Z",
  "surveys": [
    "43/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026मौजे रोहाने येथील ग्राम पंचायत हद्दीतील\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nधनराज दगा पाटील रा. रोहाणे गट क्रमांक 43/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9500 हे.आर पो ख 0.00 हे आर आकार 3.65 रु पै पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.आकार 1.16 रु पै हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nमनोहर धनराज पाटील, गट क्रमांक 43/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे आर आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. यांना दुय्यम निंबधक सिंदखेड जिल्हा धुळे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4046/2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\n(अर्ज, सूची क्र 2 , बक्षिसपत्र वरून नोंद )",
  "talathi": "गौरी संजय पाटील"
}
