{
  "village_code": "270200020012320000",
  "village_name": "रोहाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3160,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:27:54Z",
  "surveys": [
    "15/1/अ",
    "15/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026मौजे रोहाने शिवारातील ग्राम पंचायत हद्दीतील\nबाजुस दाखल केलेल्या गट क्र 15/1/अ/ व 15/1/क च्या जमीनीचे खातेदार दगा चिंधा वाघ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दगाजी चिंधा पाटील ऐवजी दगा चिंधा वाघ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102 /2024 दि. 06/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-25336662 अन्वये दगाजी चिंधा पाटील ऐवजी दगा चिंधा वाघ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . (अर्ज ,वर्दी व राजपत्र वरुन नोंद)",
  "talathi": "गौरी संजय पाटील"
}
