{
  "village_code": "270200020012320000",
  "village_name": "रोहाणे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3161,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:27:54Z",
  "surveys": [
    "11/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026मौजे रोहाने शिवारातील ग्राम पंचायत हद्दीतील\nबाजुस दाखल केलेल्या गट क्र 11/2 च्या जमीनीचे खातेदार जन्याबाई दगा वाघ यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव जनाबाई दगाजी पाटील ऐवजी जन्याबाई दगा वाघ असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार शिंदेखेडा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2102/2024 दि. 06/09/2024 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/02/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-25494143 अन्वये जनाबाई दगाजी पाटील ऐवजी जन्याबाई दगा वाघ असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे . (अर्ज वर्दी व राजपत्र वरून नोंद)",
  "talathi": "गौरी संजय पाटील"
}
