{
  "village_code": "270200020012330000",
  "village_name": "तामथरे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5931,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:13:53Z",
  "surveys": [
    "98/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nविश्वास एकनाथ पाटील यांचा मौजे तामथरे येथील ग.न.98/1 वरती ग.न.459 पाणी घेयाचा हक्क अशी नोंद सदर 7/12 वरती इतर हक्का घेन्यात आली होती परंतु ग.न.459 वरील विहिरीचे पाणी आटल्याने ग.न.98/1 ला पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने ग.न.459 पाणी घेयाचा हक्क नोंद कमी केली असे.\n(अर्ज,वर्दी,प्रतिज्ञापत्र वरोन)",
  "talathi": "प्रशांत लोटन खैरनार"
}
