{
  "village_code": "270200020012330000",
  "village_name": "तामथरे",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5935,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:17:27Z",
  "surveys": [
    "333/1/ब",
    "333/2",
    "334/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लि.शखा धुळे, ता.जि.धुळे\nलिहुन देणार : नानाभाऊ सुका माळी यांचा मौजे तामथरे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 333/1/ब, 333/2, 334/1 चे एकूण क्षेत्र हे.1.51 आर वरती यांनी दुय्यम निबंधक शिंदखेडा यांचेकडील दस्त क्रमांक 942 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 280000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री नानाभाऊ सुका माळी , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी.बँक लि.शखा धुळे, ता.जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 280000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)",
  "talathi": "प्रशांत लोटन खैरनार"
}
