{
  "village_code": "270200020012340000",
  "village_name": "मुकटी",
  "taluka_name": "शिंदेखेडा",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 7396,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:04:38Z",
  "surveys": [
    "48/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस, ता.शिंदखेडा, जि.धुळे\nलिहुन देणार : भोजराज शामराव पाटील यांचा मौजे मुकटी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 48/1/1 चे क्षेत्र हे.0.74 आर वरती दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 80000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री भोजराज शामराव पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा बोरीस, ता.शिंदखेडा, जि.धुळे यांचेकडील पत्र दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 80000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.(अर्ज,वर्दी,बँकेचे पत्र वरोन)",
  "talathi": "प्रशांत लोटन खैरनार"
}
