{
  "village_code": "270200030012460000",
  "village_name": "पेटले",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 670,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:48:55Z",
  "surveys": [
    "24/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\n1.विनायक तानका ठाकरे 2.मंथन जयदेवभाई पाटील यांचे नावे असलेल्‍या मौजे पेटले शिवारातील गट नं 24/3 पै क्षेत्र 2.00 हे.आर पो ख 0.00 आर आकार रु 2.35 पैसे ची शेतजमिन नावावर असुन मा.अप्पर तहसिलदार पिंपळनेर यांच्याकडील आदेश क्रमाक/जमीन/वाटणी/एस.आर.क्र.76/2026 दिनांक 09/10/2026 नुसार आपसांत कौटुंबिक वाटणी करुन घेतली ती खालीलप्रमाणे\nपश्चिमेकडील भाग गट नं 24/3 पै चे क्षेत्र 1.00 आर पो ख 0.00 आर आकार रु 1.18 पैसे विनायक तानका ठाकरे\nपूर्वेकडील भाग गट नं 24/3 पै चे क्षेत्र 1.00 आर आकार रु 1.17 पैसे मंथन जयदेवभाई पाटील\nवरील प्रमाणे खाते केले असे.\n(मा.अप्पर तहसिलदार पिंपळनेर यांच्याकडील आदेशाने )",
  "talathi": "छोटू कालसिंग पावरा"
}
