{
  "village_code": "270200030012520000",
  "village_name": "छडवेल (क.)",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5700,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:14:55Z",
  "surveys": [
    "249/1/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा छडवेल को ता.साक्री\nगहाणखत लिहुन देणार : अंजिराबाई पुंडलिक बेडसे रा. छडवेल (क.) यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4653-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 799000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 249/1/अ/2 क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अंजिराबाई पुंडलिक बेडसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 799000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - रत्नाकर पुंडलिक बेडसे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "स्वप्नील विश्वास पावरा"
}
