{
  "village_code": "270200030012630000",
  "village_name": "ब्राम्हणवेल",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 596,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:03:32Z",
  "surveys": [
    "169/1/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा ब्राम्हणवेल, साक्री\nलिहून देणार : जत्र्या दगा भील रा. ब्राम्हणवेल यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 793 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 241000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/1/क वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बँक शाखा ब्राम्हणवेल यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 241000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहित मधुकर गायकवाड"
}
