{
  "village_code": "270200030012670000",
  "village_name": "विहिरगाव",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 587,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:33:51Z",
  "surveys": [
    "107/1/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nसखाराम सिताराम साबळे यांनी मौजे विहीरगाव येथील गट नं.107/1/3 क्षेत्र 0.58 हे.आर पो.ख. 0.12 हे.आर. आकार 1.19 पैसे या शेतजमिनीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सिंचन विहिरीचे खोदकाम पूर्ण झाले असून सदरची विहिरीची 7/12 वर इतर अधिकारात विहिरीची नोंद होणेबाबत पंचायत समिती साक्री (लघुसिंचन विभाग) यांच्याकडील पत्र क्रमांक जा.क्र.पंससा/लसिवि/मग्रारोहयो/2097/2024 दि. 06/01/2025 अन्वये सखाराम सिताराम साबळे यांच्या गट नं. 107/1/3 या सातबारावर इतर अधिकारात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत एक सिंचन विहीर पक्की अशी नोंद केली.",
  "talathi": "रवींद्र चुनीलाल ठाकरे"
}
