{
  "village_code": "270200030012680000",
  "village_name": "नागझिरी",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 620,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:36:06Z",
  "surveys": [
    "28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा ए एम सी सी नंदुरबार ता जि नंदुरबार\nगहाणखत लिहुन देणार : कर्मा महादू सुर्यवंशी रा. नागझिरी यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5503-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कर्मा महादू सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश तुकाराम ठाकरे"
}
