{
  "village_code": "270200030012820000",
  "village_name": "निजामपूर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2556,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:38:04Z",
  "surveys": [
    "3/1/2/3/4/पैकी"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आई भवानी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. जैताणे ता.साक्री\nगहाणखत लिहुन देणार : मंगला शंकर देवरे रा. निजामपूर यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4955-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/1/2/3/4/पैकी प्लोट नं/26/B क्षेत्र 1.3875 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगला शंकर देवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\n3/1/2/3/4/पैकी प्लोट नं/26/B",
  "talathi": "सुयवंशी ए बी"
}
