{
  "village_code": "270200030012830000",
  "village_name": "जैताणे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6799,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:23:28Z",
  "surveys": [
    "16/2",
    "17/1/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि नंदुरबार मर्चंटस् को ऑप बँक लि नंदुरबार शाखा निजामपुर ता.साक्री\nगहाणखत लिहुन देणार : राजेंद्र मुरलीधर वाणी रा. जैताणे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5099-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/2, 17/1/2 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजेंद्र मुरलीधर वाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अश्विनी गुलाब भामरे"
}
