{
  "village_code": "270200030012870000",
  "village_name": "भामेर",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4975,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:08:06Z",
  "surveys": [
    "244/पैकी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : तहसिलदार सो.साक्री\nआदेश क्रमांक :टेनन्सी/वाटणी/23/2026 EQJ NO-00039/2026\nआदेश दिनांक :16/07/2026\nम.ज.म.अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये म. तहसिलदार सो.साक्री यांच्याकडील आदेश क्र./टेनन्सी/वाटणी/23/2026 EQJ NO-00039/ दि.16/07/2026 अन्वये मौजे भामरे गट नं.244/पैकी क्षेत्र 2 हे.00 आर पो.ख.0.00 आर आकार रु.1.25 पैसे.खातेदार आण्णा डोंगर माळी यांनी खालील प्रमाणे वाटणी करुन दिली असे.\n1)गट नं.244/पैकी क्षेत्र 1 हे.00 आर पो.ख.0.00 आर आकार रु.0.63 पैसे.खातेदार कल्पना आण्‍णा निकुंभ यांना दिशा उत्तरेकडील भाग.\n2)गट नं.244/पैकी क्षेत्र 1 हे.00 आर पो.ख.0.00 आर आकार रु.0.62 पैसे.खातेदार ज्ञानेश्वर आण्णा निकुंभ यांना दिशा दक्षिणेकडील भाग.\nवरील प्रमाणे वाटणी करुन दिल्याने खाते केले असे.\n(म.तहसिलदार सो.साक्री यांच्याकडील आदेशावरुन नोंद दाखल )\n244/पै....",
  "talathi": "ज्ञानेश्वर वसंत सोमवंशी"
}
