{
  "village_code": "270200030012940000",
  "village_name": "एैचाळे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 3574,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:00:49Z",
  "surveys": [
    "252/2/1/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nसतिलाल आप्पा शिंदे यांनी नाना सिताराम पाटील (पदमोर ) यांचे नावे असलेले मौजे एैचाळे ता साक्री येथील ग.नं.252/2/1/1 क्षेत्र 1.21 आर पो.ख.0.00 आर आकार रू.1.00 पैसे. पैकी सतिलाल आप्पा शिंदे यांनी पश्चिमेकडील भाग क्षेत्र 0.04 आर एवढे क्षेत्र विहीर खोदकाम व बांधकाम बोअरवेल करुन सदर विहीर व बोअरवेल वरुन गट नं.220/1 ला पाणी घेण्याचा हक्क कायम स्वरुपी दि.26/10/2026 रोजी रजि.नोटरी क्र.557/7409 पत्रान्वये कायम खरेदीने घेतले आहे.\n(अर्ज,नोटरी वरुन)",
  "talathi": "शशिकांत रामदास अहिरे"
}
