{
  "village_code": "270200030012950000",
  "village_name": "हट्टी खुर्द",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4095,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:47:05Z",
  "surveys": [
    "7/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nमौजे हट्टी खुर्द गट नं. 7/1/2 क्षेत्र 1.21 हे. पो. ख. 0 आर आकार रु. 1.30 खातेदार निर्मलाबाई साहेबराव सोनवणे यांनी आपल्या मालकीच्या शेतजमीनीत शासकीय योजना म.ग्रा.रो.ह. योजनांतर्गत जा.क्र.पंससा/लसिवि//मग्रारोहयो/1530/2026 साक्री दिनांक 08/10/2026 व साक्री पंचायत समिती साक्री कार्यालयाचे प्र. आदेश क्र. 73/2025 दि. 13/02/2025 नुसार सिंचन विहीर खोदकाम व बांधकाम पुर्ण केले असुन 7/12 च्या इतर हक्कांत म.ग्रा.रो.ह.योजनांतर्गत 100% अनुदानाने सिंचन विहीर पक्की एक नोंद दाखल केले असे.\n(पंचायत समिती साक्री यांच्याकडील पत्रावरुन नोंद दाखल.)",
  "talathi": "सुरेश रामचंद्र पवार"
}
