{
  "village_code": "270200030012970000",
  "village_name": "बळसाणे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 5486,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:55:38Z",
  "surveys": [
    "636/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nदि. 15/10/2026 रोजी संभाजी शंकर माळी यांनी आणून दिलेल्या अर्जानुसार त्यांनी मौजे बळसाणे शिवारात ग.न. 636/4 मध्ये म.रो.ह.यो./ज.रो.यो. अंतर्गत सिंचन विहीर केल्याने दफ्तरी नोंद घेतली असे.\n(उप अभियंता (जि.प.)लघुसिंचन उपविभाग साक्री, पं.स. साक्री यांच्या जा.क्र.पंससा/लसिंवि/मग्रारोहयो/1529/2026 पत्रावरून नोंद घेतली असे.)",
  "talathi": "हर्षल गुलाबराव पाटील"
}
