{
  "village_code": "270200030012980000",
  "village_name": "दुसाणे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6228,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-07-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:28:18Z",
  "surveys": [
    "196/पैकी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/07/2026\nअधिकारी महसूल व वनविभागआदेश क्रमांक महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शाषन परिपत्रक क्र.एस 10/2026/प्रक्र 170/वने 03/ (फ-3)आदेश दिनांक 23/04/2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शाषन परिपत्रक क्र.एस 10/2026/प्रक्र 170/वने 03/ (फ-3)दि. 23/04/2026 तसेच वन परिक्षेत्र अधिकारी, साक्री,(प्रा), यांच्या कडील पत्र क्रमांक अ./वपअ/ योजना/163/2026-27 दि. 13/05/2026 नुसार मौजे दुसाणे येथील फोरेस्ट गट नं. 196 पैकी च्या कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासन वन विभाग , राखीव वन अशी दुरुस्ती व इतर हक्कात भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू,केंद्रशासनाच्या मान्यते शिवाय वनेत्तर कामास बंदी असा शेरा 7/12 वरील इतर घेणेबाबत आदेशीत केले असल्याने मौजे दुसाणे येथील बाजुस दाखल केलेल्या गट क्रमांकाच्या 7/12 वरील कब्जेदार सादरी व इतर अधिकारात दुरुस्ती बदल केला असे.\n(महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र.एस 10/2026/प्रक्र 170/वने 03/ (फ-3)दि. 23/04/2026 तसेच वन परिक्षेत्र अधिकारी, साक्री,(प्रा), यांच्या कडील पत्र क्रमांक अ./वपअ/ योजना/163/2026-27 दि. 13/05/2026 नुसार नोंद घेतली असे.)",
  "talathi": "ऋषिकेश संजयराव गोलाईतकर"
}
