{
  "village_code": "270200030012980000",
  "village_name": "दुसाणे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6315,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:28:18Z",
  "surveys": [
    "636/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 14/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nलिहुन घेणार : एच डी एफ सी बँक धुळे, धुळे\nलिहुन देणार : सुदाम सिताराम पाटील रा. दुसाणे गट नंबर/ सर्वे नंबर 636/2 यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 467000/- कर्ज घेऊन क्षेत्र १.५८ हे. आर. वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम सिताराम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 467000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश संजयराव गोलाईतकर"
}
