{
  "village_code": "270200030012980000",
  "village_name": "दुसाणे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6333,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:26:16Z",
  "surveys": [
    "231/10"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा जैताणे ता.साक्री\nगहाणखत लिहुन देणार : रणजित यशवंत पाटील रा. दुसाणे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5449-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 498730.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 231/10 क्षेत्र 3.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजित यशवंत पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 498730.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश संजयराव गोलाईतकर"
}
