{
  "village_code": "270200030012980000",
  "village_name": "दुसाणे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 6334,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:26:16Z",
  "surveys": [
    "265/4/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा जैताणे, शाखा जैताणे\nलिहुन देणार : रमेश चैत्राम पाटील रा. दुसाणे गट नंबर/ सर्वे नंबर 265/4/अ यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1072 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.42 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रमेश चैत्राम पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "ऋषिकेश संजयराव गोलाईतकर"
}
