{
  "village_code": "270200030013000000",
  "village_name": "कढ्रे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:01:50Z",
  "surveys": [
    "104/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/09/2026\nअपर जिल्हाधिकारी सो.धुळे यांचेकडील आदेश क्र/ब/कक्ष-2/म.शा/जमीन/न.श.ज.रुपांतरण/र.नं./530/25-2026 दि.04/03/2026 लगत म.तहिसलदार सो.साक्री यांच्याकडील आदेश क्रमांक/जमीन-1/कावि/403/2026 दि.12/03/2026 अन्वये श्रीमती गायत्री विजय माळी यांचा मौजे कढरे शिवारातील गट नं. 104/1 /ब क्षेत्र 1 हे. 00 आर पो.ख.0 हे.09 आर आकार रु.0.65 पैसे. या नवीन शर्तीने धारण केलेली शेतजमीन भो.वर्ग 2 मधुन कृषीक प्रयोजनासाठी भो.वर्ग 1 मध्ये रुपांतरण करुन देणेबाबत परवानगी दिल्याने व सदर जिरायत दरानुसासर एकुण मुल्यांकन र.रु.1051820/- मात्र एवढे येते.सदर किमतीच्या 25% टक्के नजराणा र.रु.262955/-मात्र दिनांक 05/02/2026 रोजी स्टेंट बँक ऑफ इंडिया शाखा साक्री येथे भरणा करुन दिल्याने क्षेत्र 1 हे. 00 आर पो.ख.0 हे.09 आर आकार रु.0.65 पैसे. या शेतजमीनीची भो.वर्ग 1 म्हणुन रुपांतरण नोंद दाखल केली असे.\n(उपरोक्त आदेशावरुन नोंद दाखल )",
  "talathi": "सुरेश रामचंद्र पवार"
}
