{
  "village_code": "270200030013000000",
  "village_name": "कढ्रे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2911,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:01:50Z",
  "surveys": [
    "212/1/अ/2",
    "212/2",
    "213/1",
    "213/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा धुळे\nगहाणखत लिहुन देणार : तुकाराम सुका ठेलारी ,रामदास तुकाराम कोळपे (ठेलारी) रा. कढ्रे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 5194-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212/1/अ/2, 212/2, 213/1, 213/2 क्षेत्र 1.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुकाराम सुका ठेलारी ,रामदास तुकाराम कोळपे (ठेलारी) यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश रामचंद्र पवार"
}
