{
  "village_code": "270200030013000000",
  "village_name": "कढ्रे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 2916,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:01:50Z",
  "surveys": [
    "81/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , साक्री\nलिहून देणार : अनिताबाई हिम्मतसिंग राजपुत रा. कढ्रे यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 1019 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 81/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत, दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुरेश रामचंद्र पवार"
}
