{
  "village_code": "270200030013090000",
  "village_name": "उभंड",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 1795,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:44:57Z",
  "surveys": [
    "72/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : महाराष्‍ट्र ग्रामीण बॅक शाखा साक्री\nलिहून घेणार : रविंद्र भिला पाटील रा.उभंड (व) यांनी मौजे उभंड (व) शिवारात ग.न.72/1 या शेतजमिनीवर प्रमाणे रविंद्र भिला पाटील यानी महाराष्‍ट्र ग्रामीण बॅक शाखा साक्री यांच्या कडुन रक्कम रुपये 214600.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1592 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र यांनी दुययम निंबधक साक्री यांचे कडील दस्त क्रमांक 5362 दि.27/10/2026 रोजी करुन दिल्याने इतर हक्कात असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी बोजा कमी केला असे.\n(अर्ज व सुचि क्रमांक 2 वरुन)",
  "talathi": "प्रशांत युवराज माळी"
}
