{
  "village_code": "270200030013140000",
  "village_name": "कावठे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 4910,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T06:04:51Z",
  "surveys": [
    "662/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026\nलिहुन देणार:-\nरमेश पांडुरंग भोई रा. कावठे(खाता क्रमांक410) यांचे गट/सर्व्हे क्रमांक662/1/अ/1, लागवडीयोग्य क्षेत्र 3.6800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसचिन विश्वासराव भदाणे , (खाता क्रमांक :-3339)गट/सर्व्हे क्रमांक 662/1/अ/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.50 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.10 हे.आर.चौ.मी पश्चिमेकडील क्षेत्र (यात एक विहीर कच्ची)\nयांना दुय्यम निंबधक साक्री जिल्हा धुळे यांचेकडील चुक खरेदी दस्त क्रमांक 4892 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संदीप शंकर बोरसे"
}
