{
  "village_code": "270200030013200000",
  "village_name": "साक्री",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 24359,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:38:58Z",
  "surveys": [
    "128/35"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बॅक लि दोंडाईचा शाखा साक्री\nगहाणखत लिहुन देणार : आकाश ईश्वरलाल पंजाबी रा. साक्री यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4840-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/35 क्षेत्र 3.2527 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश ईश्वरलाल पंजाबी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुजीत गंजीधर पाटील"
}
