{
  "village_code": "270200030013200000",
  "village_name": "साक्री",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 24384,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:38:58Z",
  "surveys": [
    "116/2/1/116/2/2/32/अ",
    "152/146",
    "232/3/अ/232/3/ब/9"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nलिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बँक लि दोंडाईचा शाखा साक्री, साक्री\nलिहुन देणार : विरेंद्र रमेशचंद टाटीया रा. साक्री गट नंबर/ सर्वे नंबर 152/146, 232/3/अ/232/3/ब/9\nलिहुन घेणार : दि हस्ती को ऑप बँक लि दोंडाईचा शाखा साक्री, साक्री\nलिहुन देणार : विरेंद्र रमेश टाटीया रा. साक्री गट नंबर/ सर्वे नंबर 116/2/1/116/2/2/32/अ यांनी दुय्यम निबंधक साक्री यांचेकडील दस्त क्रमांक 4993 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 12000000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री विरेंद्र रमेशचंद टाटीया , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 07/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 12000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुजीत गंजीधर पाटील"
}
