{
  "village_code": "270200030013200000",
  "village_name": "साक्री",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 24392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:38:58Z",
  "surveys": [
    "123/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : दि.हस्ती को.ऑफ बॅंक शाखा साक्री\nलिहून घेणार : मैनाबाई प्रदिप गादगोणीकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 123/2/1 तपशिल : मैनाबाई प्रदीप गादगोणीवार यांनी दि.हस्ती को.ऑफ बॅंक शाखा साक्री यांचेकडील कर्ज र.रु.2000000/-चा बोजा दि.11/9/2014 - 15491 सुची क्र. 2 दस्त क्र5748/2025 दि.24/11/2025\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुजीत गंजीधर पाटील"
}
