{
  "village_code": "270200030013200000",
  "village_name": "साक्री",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 24430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:42:57Z",
  "surveys": [
    "49/1/22"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nसहाय्यक निबंधक सहकारी संस्था साक्री यांचेकडील स्वामी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत नोंदणी रद्द आदेश सन २०२१ दि 27/03/2024 याप्रमाणे सदर सहकारी संस्था रद्द करून संस्थेचे असणारे सभासद व त्यांच्या ताब्यात असणारे मिळकतिच्या बाबतीत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था साक्री यांनी सादर केलेल्या सभासदांची प्लॉट नुसार मालकी कब्जेदार सदरी दाखल करण्याचे आदेश वर नमूद दिनाकीत पारित केलेले आहेत त्या आदेशाचे पालन म्हणून गट नं 49/1/22 खाली नमूद प्लॉट नं वर स्वामी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत नाव कमी करून मा सहाय्यक निबंधक यांनी आदेश सोबत दिलेल्या यादीतील प्लॉट धारक खाली नमूद केलेले इसमाचे नाव कब्जेदार सदरी दाखल केले असे (मा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था साक्री यांचेकडील आदेशावरून मूळ दफा प्रमाणे वाटप)\n1)कैलास बापू मोरे 49/1/22 खाते 20828",
  "talathi": "सुजीत गंजीधर पाटील"
}
