{
  "village_code": "270200030013210000",
  "village_name": "भाडणे",
  "taluka_name": "साक्री",
  "district_name": "धुळे",
  "mut_no": 8491,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-25",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T07:05:23Z",
  "surveys": [
    "687/42"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 25/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा साक्री ता. साक्री जि. धुळे\nगहाणखत लिहुन देणार : मोनाली प्रमोद गिरासे रा. भाडणे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. धुळे 3 यांचेकडील दस्त क्रमांक 4827-2026 दिनांक 23/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 687/42 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोनाली प्रमोद गिरासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नितीन रामदास देसले"
}
